महानुभाव पंथातील आधारवड व उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे नाशिक येथे बुधवारी (दि़ २२) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले़ ते ८० वर्षांचे होते़ ...
शेतात सकाळ पासून काम केल्यानंतर दुपारी कडक उन लागत असल्याने घरातील सर्वानीच शेतातील अंजिराच्या बागेत काही काळ विश्रांती घेतली. त्याच कुटुंबातील एक लहान शालेय विद्यार्थी झोप येत नसल्याने बांधावरच असलेल्या पत्राच्या शेड वजा गोठ्यात एकटाच खेळत होता. ...
टिक टॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉकवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स असलेल्या एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
आष्टी येथे शेगाव- पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहून नेत आसलेल्या हायवा टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
शहरापासून जवळच असलेल्या बुट्टेनाथ परिसरात जयवंती नदीच्या पुलाजवळ भरधाव टिप्परने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत येल्डा येथील श्रीकिसन केरबा फुगनर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला ...