लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मासे आणण्याचा अट्टहास बेतलं जीवावर ; माणिकडोह धरणात होडी उलटल्याने तिघांचा मृत्यू - Marathi News | Three person death in dam at junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासे आणण्याचा अट्टहास बेतलं जीवावर ; माणिकडोह धरणात होडी उलटल्याने तिघांचा मृत्यू

होडी धरणाच्या मध्यभागी गेल्यावर अचानक उलटली... ...

स्विमिंगदरम्यान महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू  - Marathi News | Woman's heart attack deaths during swimming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्विमिंगदरम्यान महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू 

मृत महिलेचे नाव व्हर्जिनिया मोन्तेयरो (५२) असं आहे.  ...

दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार - Marathi News | The woman died after being hit by a saree in a backside wheel of bike | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार

डोक्याला गंभीर मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ...

Video : भेंडी बाजारातील इमारतीला भीषण आग; २ महिलांचा मृत्यू - Marathi News | Big fire to home located in bhendi bazar; 2 women death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : भेंडी बाजारातील इमारतीला भीषण आग; २ महिलांचा मृत्यू

आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.  ...

खुलताबादच्या तलावात बुडून दोन मजूर युवकाचा मृत्यू  - Marathi News | Two laborers die after drowning in a lake in Khulatabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादच्या तलावात बुडून दोन मजूर युवकाचा मृत्यू 

 तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.  ...

कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी - Marathi News | Two people were killed and four others injured in a road accident in Kamshet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी

जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत उताराने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात झाला. ...

सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू - Marathi News |  Accidental Death of CRPF Jawan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाले. ...

उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे निधन - Marathi News |  Upadhya Kulbhushan Acharyapragha Mahant Sarlababa passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे निधन

महानुभाव पंथातील आधारवड व उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे नाशिक येथे बुधवारी (दि़ २२) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले़ ते ८० वर्षांचे होते़ ...