मायलेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरून पडून ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या आईचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. म्हाळगीनगर चौकात गुरुवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...
न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग् ...
फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही. ...