लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पाच महिन्यांत २५ पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू : पादचारी धोरण कागदावरच  - Marathi News | 25 pedestrians deaths in five months: Pedestrian policy only paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच महिन्यांत २५ पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू : पादचारी धोरण कागदावरच 

महापालिका, वाहतूक पोलिसांचे पादचाऱ्यांकडे दुर्लक्ष, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी सर्वच स्तरावर असलेली अनास्था, तसेच पादचाऱ्यांकडून वाहनांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरातील पादचारी असुरक्षित झाले आहेत़...  ...

दुचाकीच्या धडकेत महिला ठार - Marathi News | Two-wheeler hit women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीच्या धडकेत महिला ठार

जेलरोड श्रमिकनगर झोपडपट्टी येथे मोटारसायकलने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी होऊन ठार झाली असून, तिचा नातू जखमी झाला आहे. ...

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Jeep shot dead two wheelers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कार आणि दुचाकीच्या अपघातात रस्ता ओलंडताना दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर गुरूवारी दुपारी घडली. ...

वाशी खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह  - Marathi News | youth body found in Vashi creek | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशी खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह 

अज्ञात कारण : दोन दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या  ...

बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एका इसमाचा बुडून मृत्यू - Marathi News | One person drowned and dead in the sea of Bandstand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एका इसमाचा बुडून मृत्यू

मृत व्यक्तीचे नावं मितुनकुमार ब्रम्हप्रसाद करियार (२९) असं आहे.  ...

पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ  - Marathi News | The patient's entire bill will be waived In case of death during treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ 

महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बहुतांश रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते... ...

नागपुरातील  ज्येष्ठ चित्रकार शकुंतला सातपुते यांचे निधन  - Marathi News | Veteran painter Shakuntala Satpute passed away in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  ज्येष्ठ चित्रकार शकुंतला सातपुते यांचे निधन 

गिरीपेठ येथील रहिवासी, ज्येष्ठ चित्रकार व लेखिका शकुंतला शिवाजीराव सातपुते यांचे बुधवारी निधन झाले. शहरात कि ल्ले चळवळ चालविणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्या त्या आई होत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. ...

सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | retired headmistress Suspiciously died in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू

मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट ...