लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पुण्यात पालखी बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | Police death in accident who going to Palkhi maintenance in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पालखी बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरातून शुक्रवारी पहाटे प्रस्थान होणार होते. ...

ओढ्यात पोहणे जीवावर बेतले; एकाच वस्तीतील तीन मुलांचा बुडून मृत्यू  - Marathi News | In silloud three children drowning in the stream are die | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओढ्यात पोहणे जीवावर बेतले; एकाच वस्तीतील तीन मुलांचा बुडून मृत्यू 

सिल्लोडमध्ये मागील वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती ...

चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत 100 हून अधिक बकऱ्यांचा मृत्यू  - Marathi News | More than 100 goats die in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत 100 हून अधिक बकऱ्यांचा मृत्यू 

राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शुक्रवारी (28 जून) सकाळी बकऱ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पालघरमधील बालमृत्यू दरात घट - मुंडे - Marathi News |  Child mortality rate declines in Palghar - Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरमधील बालमृत्यू दरात घट - मुंडे

अब्दुल कलाम आहार योजनेअंतर्गत गर्भदा व स्तनदा मातांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळावा, यासाठी बालआरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ...

मृत्यूनंतरही बाप-लेकीनं सोडली नाही एकमेकांची साथ, निर्वासित कुटुंबाची वाताहत - Marathi News | the death of the refugee family, together with one another | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूनंतरही बाप-लेकीनं सोडली नाही एकमेकांची साथ, निर्वासित कुटुंबाची वाताहत

व्हॅलेरिया ही अवघी दोन वर्षांची मुलगी खूपच चुणचुणीत होती. चेहऱ्यावर सतत हास्य, नाचायची आवड आणि आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. ...

अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in an accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातात एकाचा मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

टॅंकर व दुचाकीची समोरासमोर धडक, एकजण जागीच ठार - Marathi News | The tanker and the two-wheeler hit in front to front, one was killed on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टॅंकर व दुचाकीची समोरासमोर धडक, एकजण जागीच ठार

कन्नड -औरंगाबाद रस्त्यावरील बहिरगाव फाट्यावर झाला अपघात ...

वर्षभरात १७ जिल्ह्यात २१०० बालमृत्यू; सर्वाधिक नाशिकमध्ये - Marathi News | 2100 child deaths in 17 districts throughout the year; Most in Nashik | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्षभरात १७ जिल्ह्यात २१०० बालमृत्यू; सर्वाधिक नाशिकमध्ये

बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनाची यादी लांबलचक आहे. तरीही राज्यातील बालमृत्यूचा आलेख चढता आहे. ...