एवढेच नव्हे तर आॅफ ड्यूटी असतानाही अनेकवेळा कामाच्या ओझ्याखालीच ते दबलेले असतात. घरातही ते तणावाखालीच वावरतात. परिणामी, या सर्वांचा त्यांच्या शरीरावर दुरगामी परिणाम होताना दिसतो. अनेक व्याधी त्यांना जडतात आणि त्याकडे होणाºया दुर्लक्षामुळे अनाहुतपणे त ...
वसई तालुक्यातील माजिवली येथील योजना पारधी आणि करंजोन वरंजाड पाडा येथील नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी दुपारी वाडा तालुक्यातील केळठण गावाच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...