जीर्ण झालेल्या लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करताना लासलगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड कारच्या धडकेत ठार झाले. ...
पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अॅपे वाहनाला भरधाव येणाºया दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजतादरम्यान घडला. या अपघातातील दोन्ही वाहने शहर ...
खामगाव : येथील चांदमारी भागातील रहिवाशी सैय्यद सलीम याचा शेलोडी येथील खदानमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ जुलैरोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
नहरावरील पुलाच्या खांबाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मागे बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी असून मुलगा सुखरूप आहे. सदर घटना कुरूळ जवळ सायंकाळी ६ वाजता घडली. ...
‘पबजी’च्या आहारी गेलेल्या कावरापेठ येथील रितीक विवेक कोलारकर (१९) या तरुणाचा शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सुमारे महिनाभरापासून तो मृत्यूशी झुंज देत होता. ...