अजिंठा ते बुलडाणा या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी भोरखेड्या जवळ जेसीबी पाठीमागे घेत असताना झालेल्या अपघातात मजुराचा दबून मृत्यू झाला ...
भंडारा-गोंदिया क्षेत्राचे माजी खासदार व भाजपाचे वरिष्ठ नेते चुन्नीलाल भाऊ ठाकूर यांचे ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ वा. दीर्घ आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ...
ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...