लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत - Marathi News | lady police died in road accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिला पोलीस कर्मचाऱ्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत

डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू ...

वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून अज्ञात इसमाचा मृत्यू - Marathi News | Unidentified man dies after falling from a train at Wadgaonpangu Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून अज्ञात इसमाचा मृत्यू

चांदवड तालुक्यातील वडगावपंगू शिवारात गुरुवारी सायंंकाळी ५ वाजेच्या सुमारास रेल्वेतून पडून अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. ...

विषारी द्रव प्राशन करून विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Married women suicide by poison drinking | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विषारी द्रव प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

सेंदूरसना शिवारातील एका शेतात विषारी द्रव्य घेतले ...

जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडले; नवदाम्पत्यांचा मृत्यू  - Marathi News | The truck slammed into a bike trying to get ahead of the Jeep; The death of the newlyweds couple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडले; नवदाम्पत्यांचा मृत्यू 

मृत पती-पत्नींचा तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह ...

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू - Marathi News | Dengue kills youth in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू : संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’ - Marathi News | Farmer dies in accident: 'Stop the road' of angry citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू : संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’

कोळसा घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी-पॉईंटजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ...

आठवड्याभरात दुसरी घटना; पुन्हा कोपर- डोंबिवलीदरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Another event during the week; Again Kopar - Dombivali railway station boy dies after falling from local | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठवड्याभरात दुसरी घटना; पुन्हा कोपर- डोंबिवलीदरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू 

रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची ही आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. ...

हितेश मुलचंदानी खून प्रकरणी दोन आरोपींना अटक; पिंपरी कॅम्पात कँडलमार्च - Marathi News | Two accused arrested in Hitesh Mulchandani murder case; Candle march at PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हितेश मुलचंदानी खून प्रकरणी दोन आरोपींना अटक; पिंपरी कॅम्पात कँडलमार्च

हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. ...