निसर्गातील अन्न साखळीत वाघाचे खूप महत्त्व आहे. परंतु मानव वन्यजीव संघर्ष आणि वाघांच्या संवर्धनाच्या बाबतीत हवी ती काळजी घेण्यात येत नसल्यामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. वाघांच्या अधिवासावर आक्रमण होत असून यात वाघांचा बळी जात आहे. मागील सात महिन्यात ...
अंत्ययात्रेसाठी आलेल्यांपैकी काही महिला जागा नसल्याने घराच्या स्लॅबवर चढल्या. मात्र, बांधकाम नवीन व कच्चे असल्याने वजनाने स्लॅब कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ महिला जखमी झाल्या. जखमींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. ही घटना मांढळ नजीकच्या ...
भरधाव कारवरील मद्यधुंद चालकाचा ताबा सुटला आणि कारने पादचाऱ्यास धडक दिली. त्यानंतर ती कार दुभाजक ओलांडून कंटेनरच्या मागच्या भागावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपू ...
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली. ...
वृद्धापकाळाने आईचा मृत्यू झाला. या धक्क्याने आईच्या अंत्यविधीनंतर मुलाचीही शुद्ध हरपली. काही कालावधीतच मुलाचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने दिग्रस तालुका हळहळला. ध्रुपदाबाई पेदे असे मृत आईचे तर शंकर पेदे असे मुलाचे नाव आहे. या कुटुंबीयांचे मूळ गाव श ...
कोळशाच्या ‘वॅगन’ची ‘हूक’ सरळ करीत असतानाच ‘ऑपरेटर’ने ‘सायडम चार्जर’ मागे घेतला. त्यात मध्यभागी दबल्या गेल्याने कंत्राटी कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचवेळी ‘एनटीपीसी’च्या मुख्य महाप्रबंधकांनी घटनास्थळी येऊन नुकसान भरपाईबाबत बोलणी करण्याची माग ...