लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

खारघरमध्ये बुडालेल्या चौथ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला  - Marathi News | The body of a fourth student drowned in Kharghar was found in belapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खारघरमध्ये बुडालेल्या चौथ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला 

वाहून गेलेल्या चार मृतदेहांपैकी तीन मृतदेह खारघरमध्येच घटनास्थळी शनिवारी सापडले होते. ...

खळबळजनक! विजेचा शॉक लागून माय - लेकाचा मृत्यू - Marathi News | Sensational! mother and son has death due to electric shock | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! विजेचा शॉक लागून माय - लेकाचा मृत्यू

याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

गोळशी फाट्यानजीक अपघातात एक ठार - Marathi News | One killed in Golshi Fatanjik accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोळशी फाट्यानजीक अपघातात एक ठार

दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाट्यानजीक शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल नंदिनीजवळ झालेल्या अपघातात फोफळवाडेचे पोलीसपाटील ठार झाल्याची घटना घडली आहे. ...

या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा, रजनीकांत यांचे होते गुरू - Marathi News | Tollywood director devadas kanakala passed way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा, रजनीकांत यांचे होते गुरू

सिनेइंडस्ट्रीतल्या लोकांसाठी एक दु:खद बातमी आहे. देवदास कनवाला यांनी 2 ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला. देवदास गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. ...

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले - Marathi News | Farmer death due to lightning shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले

एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ...

धक्कादायक! महिला अन् बालकल्याणमंत्र्यांच्या बीडमध्ये दररोज होतात बालमृत्यू - Marathi News | Shocking! Everyday baby deaths occur in the seed in pankaja munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! महिला अन् बालकल्याणमंत्र्यांच्या बीडमध्ये दररोज होतात बालमृत्यू

दोन वर्षात ८८८ मृत्यू : आरोग्य विभागाच्या योजना कागदावरच ...

बीडमध्ये दररोज बालमृत्यू - Marathi News | Everyday Child Death in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दररोज बालमृत्यू

बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात ० ते ५ या वयोगटातील तब्बल ८८८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

धक्कादायक ! सतत रडते म्हणून पित्याने गळा दाबून केली चिमुकलीची हत्या - Marathi News | Shocking! Father kills baby dut to her continued cry | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक ! सतत रडते म्हणून पित्याने गळा दाबून केली चिमुकलीची हत्या

आरोपी पिता अन्य एका गुन्ह्यात जामिनावर आहे ...