येथून मोखाडा येथे कारने जात असताना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात गाडीचे टायर फुटल्याने मूळचे नाशिक येथील डॉ .संजय पोपटराव शिंदे (४५,रा.कामटवाडे, सिडको) हे ठार झाले. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. ...
तिला कसेतरी नागपूर येथील मेयो रुग्णालयामध्ये पोहोचविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी बाळाचा (मुलगा) गर्भातच मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवाय मातेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) येथे शुक्रवारी घडला. ...
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकता ...