पक्के घर नसल्याने विद्यार्थिनीला रात्री सर्पदंश होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सन २०१६ मध्ये तालुक्यातील पेहरेवाडी येथे घडली होती. या घटनेची रूखरूख लागून शाळेतील शिक्षकाने शासनदरबारी पाठपुरावा करून या विद्यार्थिनीच्या पालकांना पक्के घर बांधून दिले. ...