नजीकच्या पढेगावसह चिकणी परिसरामध्ये सोमवारच्या मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पढेगाव येथील मैदानावरून गेलेल्या विद्युत वाहिनीची गार्डींग तुटली. या गार्डींगला रिटर्न विद्युत प्रवाह सुरू होता. मंगळवारला धुळवड असल्यामुळे काही मुल तेथे नेहमीप्रमाण ...
भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली. ...
उत्तर गोव्यातील व्हावटी वाठादेव (डिचोली) येथे रानात शिकरीसाठी गेलेल्या एका शिकाऱ्याने सावजावर झाडलेली गोळी दुसऱ्या इसमास लागल्याने संतोष गोवेकर (५५) हा व्हावटी वठादेव येथील इसम ठार झाला. ...
महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तापी नदीच्या बॅकवॉटर मध्ये बोट उलटून 15 जण बुडाले त्यात स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणारे लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले ...