न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग् ...
फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही. ...