एका पडीक विहिरीत अंदाजे १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा अर्धवट मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील वॉचमनच्या लक्षात आले. त्याने तत्काळ याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. ...
भारत आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी जामठा मैदान परिसरात तैनात असलेले सहायक फौजदार (एएसआय) मदार शेख यांचा मृत्यू झाला. ...
जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या व स्फोट शोधक श्वान ‘जॉनी’ याचे आजारपणामुळे रविवारी सकाळी ६.१५ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सिन्नर येथील आडवा फाटा भागात दोन वाहनांच्या अपघातात एक ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.९) दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात मिथुन नारायण मदगे (३२, रा. घोडेवाडी-चंद्रपूर, ता. सिन्नर) असे मृताचे नाव असून, मदगे हे घोडेवाडीचे पोलीस पाटील ...