हरियाणातील हिसार येथील बाबा रामपाल यांच्या आश्रमात सत्संगास जाणाऱ्या मिनी बसला राज्यस्थानमधील किसनगड ते हनुमानगड महामार्गावरील कालाभटजवळ शनिवारी अपघात होऊन १३ भाविक ठार झाले आहे. ...
मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानका नजीकच्या भातसा नदीवर पिकनिक पाॅईंटवर पिकनिक करण्यासाठी मुंबई वरून आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती. ...
प्रकाश सोनारे हे आपल्या दुचाकीने पत्नी जयश्री व मुले वैष्णवी व आयुष यांना घेऊन चुलत सासऱ्यांच्या तेरवीकरिता निघाले असता, त्यांना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने धडक दिली. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. होत्याचे नव्हते झाले. अपघाता ...
तालुक्यातील घागरवाडा येथे शहीद परमेश्वर बालासाहेब जाधवर (२६) यांच्या पार्थिवावर गुरूवारी सांयकाळी पाच वाजता साश्रुनयनांनी शेकडोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...