महापालिकेच्या भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरबाबतीत अनेकदा ओरड केली जाते. मात्र जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत असे चेंबर विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या च ...
एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली. ...
मजुराला वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरलेल्या जवानाच्या अंगावर मातीचा ढिगारा काेसळून जवानाचा मृत्यू झाला. त्यांना आज नागरिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. ...