लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू अनंतात विलीन ; मान्यवरांनी वाहिली आदरांजली - Marathi News | dr. shriram lagoos funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू अनंतात विलीन ; मान्यवरांनी वाहिली आदरांजली

Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. ...

इमारतीवरून कोसळल्याने सुरक्षारक्षक ठार - Marathi News | Security guard killed by falling from the building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमारतीवरून कोसळल्याने सुरक्षारक्षक ठार

उपनगर येथे असलेल्या इच्छामणी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. ...

खळबळजनक! ९ वर्षाच्या मुलीच्या हत्येतील मुख्य आरोपीची आत्महत्या - Marathi News | Sensational! The main accused in the murder of a 9-year-old girl had suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ९ वर्षाच्या मुलीच्या हत्येतील मुख्य आरोपीची आत्महत्या

मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आहे. ...

वऱ्हाडाची जीप ट्रॅक्टरवर आदळली; दोन ठार, पंधरा जखमी - Marathi News | Varhada's jeep hit a tractor; Two killed, fifteen wounded in Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वऱ्हाडाची जीप ट्रॅक्टरवर आदळली; दोन ठार, पंधरा जखमी

अपघातात वऱ्हाडी घेऊन निघालेल्या जीपमधील दोघे मृत्यूमुखी पडले़ ...

इंदापुर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या - Marathi News | Suicide by student girl who live in hostel at Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट ...

प्रविण देवरे याशिक्षकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Praveen Devere Yashyakash died of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रविण देवरे याशिक्षकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कार्यरत असलेले प्रवीण देवरे यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. नाशिक येथे त्यांच्या घरी विजेचा शॉक लागल्याने प्रविण नामदेव देवरे (३४) यांचा मृत्यू झाल्याचे समजते. ...

ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ. श्रीराम लागू्ंवर उद्या हाेणार अंत्यसंस्कार - Marathi News | Dr. shree ram lagoo's Funeral will be tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ. श्रीराम लागू्ंवर उद्या हाेणार अंत्यसंस्कार

ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर उद्या (शुक्रवारी ) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत मामा-भाचे ठार - Marathi News | Two killed in a bus and two-wheeler accident at Aundha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत मामा-भाचे ठार

गोळेगाववरून औंढा नागनाथकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा मृत्यू ...