लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नैसर्गिक मृत्यू होणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता मिळणार अर्थसहाय्य - Marathi News | Heirs of the police who have a natural death will now also get financial help | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नैसर्गिक मृत्यू होणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता मिळणार अर्थसहाय्य

तातडीने ५० हजाराचे अनुदान; दोन लाखांवर पोलीस कुटुंबियांना दिलासा ...

ससून रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल ; नातेवाईकांनी चुकीच्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार - Marathi News | Exchange of bodies at Sassoon Hospital; Relatives performed the funeral on the wrong body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल ; नातेवाईकांनी चुकीच्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार

ससून शवागरातून मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...

खळबळजनक! ठाण्यात तलावपाळी येथे तरुणीचा मृतदेह आढळला  - Marathi News | Sensational! The body of the girl was found at Talavpali in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ठाण्यात तलावपाळी येथे तरुणीचा मृतदेह आढळला 

या मृत तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस प्रयत्न करत आहेत. ...

पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनरला बस धडकून अपघात ; बस चालकाचा मृत्यू - Marathi News | accident at pune - mumbai express way ; one died | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनरला बस धडकून अपघात ; बस चालकाचा मृत्यू

पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर अचानक कंटनेर बंद पडल्याने मागून आलेल्या बसची जाेरदार धडक बसली. यात बस चालकाचा मृत्यू झाला आहे. ...

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू ; चिंचवडमधील घटना - Marathi News | 2 years child dead in a four-wheeler dash ; incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू ; चिंचवडमधील घटना

चाराचाकी वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बालकाच्या मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाहनाच्या धडकेत जुन्या नाशकातील दोघे युवक ठार - Marathi News |  Two youths killed in vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेत जुन्या नाशकातील दोघे युवक ठार

ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. ...

ससून शवागारातून पुन्हा एकदा मृतदेहाची अदलाबदल - Marathi News | The dead body changes once again from the sasoon dead house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून शवागारातून पुन्हा एकदा मृतदेहाची अदलाबदल

आईऐवजी दुसऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार : चौकशी समिती स्थापन ...

डंपरच्या धडकेने महिलेचा मृत्यू - Marathi News | A women died due to being hit by a dumper | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरच्या धडकेने महिलेचा मृत्यू

रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव वेगातील डंपरने दिली धडक ...