लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हिंजवडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू - Marathi News | Three person death by light shock | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

विजेचे दिवे लावताना घडली दुर्घटना ...

देशभरात थंडीची लाट! 8 राज्यात 'रेड अलर्ट'; 68 जणांचा मृत्यू  - Marathi News | red alert in eight states due to winter season | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात थंडीची लाट! 8 राज्यात 'रेड अलर्ट'; 68 जणांचा मृत्यू 

हवामान विभागाकडून देशातील आठ राज्यात 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ...

ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार - Marathi News | Two killed in trailer-container crash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार

ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...

पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास - Marathi News | Mourning in Panchavati: Councilor Shantabai Diamonds terminates life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास

खुपदा दार वाजविले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या राहत्या घरावर मुलगा चढला अणि वरून जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा हिरे या बेशुद्धावस्थेत आढळल्या. ...

आडगाव पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of female employee at Adgaon police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगाव पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

मृत्यूचे नेमके कारण अद्यापतरी पुढे आलेले नाही. याप्रकरणात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नेमकी काय भूमिका असेल? याकडे आता लक्ष लागले आहे. ...

लिफ्ट दुरुस्त करताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | ST employee dies while repairing lift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिफ्ट दुरुस्त करताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई सेंट्रलमधील लिफ्ट बंद पडल्याने पाटकर लिफ्टचे काम करीत होते ...

राजस्थानात खळबळ; कोटा येथील रुग्णालयात दोन दिवसांत १० अर्भकांचा मृत्यू - Marathi News | Excitement in Rajasthan; Two infants die in two days at hospital in Kota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात खळबळ; कोटा येथील रुग्णालयात दोन दिवसांत १० अर्भकांचा मृत्यू

राजस्थानात खळबळ; चौकशीसाठी नेमली समिती ...

गोव्यातील अपघातात नागपूरची महिला ठार - Marathi News | Nagpur woman killed in Goa accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोव्यातील अपघातात नागपूरची महिला ठार

गोवा येथे खासगी बसने भीषण धडक दिल्यामुळे नागपुरातील महिला पर्यटक जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास जुन्या मांडवी पुलाजवळ घडली. ...