लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

जेसीबीचे चाक डोक्यावरून गेल्याने मजूर ठार; चालकाविरूद्ध गुन्हा - Marathi News | JCB's wheel goes off the head; Offense against the driver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जेसीबीचे चाक डोक्यावरून गेल्याने मजूर ठार; चालकाविरूद्ध गुन्हा

अजिंठा ते बुलडाणा या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी भोरखेड्या जवळ जेसीबी पाठीमागे घेत असताना झालेल्या अपघातात मजुराचा दबून मृत्यू झाला ...

ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler driver died in the in tractor accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

वाघेश्वर कॉलनी येथे भरधाव ट्रॅक्टरने अजित यांच्या दुचाकीला दिली धडक ...

राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मृत्यू - Marathi News | Tourist arriving on the palace died in the valley due to bee attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मृत्यू

राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला.. ...

सहकार महर्षी माजी खासदार चुन्नीलाल भाऊ ठाकूर कालवश - Marathi News | Former MP Chunnilal Bhai Thakur passes away | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहकार महर्षी माजी खासदार चुन्नीलाल भाऊ ठाकूर कालवश

भंडारा-गोंदिया क्षेत्राचे माजी खासदार व भाजपाचे वरिष्ठ नेते चुन्नीलाल भाऊ ठाकूर यांचे ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ वा. दीर्घ आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ...

हिंजवडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू - Marathi News | Three person death by light shock | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

विजेचे दिवे लावताना घडली दुर्घटना ...

देशभरात थंडीची लाट! 8 राज्यात 'रेड अलर्ट'; 68 जणांचा मृत्यू  - Marathi News | red alert in eight states due to winter season | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात थंडीची लाट! 8 राज्यात 'रेड अलर्ट'; 68 जणांचा मृत्यू 

हवामान विभागाकडून देशातील आठ राज्यात 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ...

ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार - Marathi News | Two killed in trailer-container crash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार

ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...

पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास - Marathi News | Mourning in Panchavati: Councilor Shantabai Diamonds terminates life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास

खुपदा दार वाजविले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या राहत्या घरावर मुलगा चढला अणि वरून जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा हिरे या बेशुद्धावस्थेत आढळल्या. ...