पाटोदा तालुक्यातील गारमाथा परिसरात ३ जानेवारी रोजी अपघात झाला. टँकरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक ठार ,तर एक गंभीर जखमी झाले आहेत. ...
येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती. ...