शहराजवळ असलेल्या विट भट्टीवरून विटाने भरलेला टेम्पो भगवानगडाच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पो उलटला. यामध्ये बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...
पल्सरवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना भरधाव ट्रकचालकाने मागून धडक मारली. अपघात झाल्यानंतरही आरोपी ट्रकचालकाने वाहन न थांबवता पल्सरवरील तरुणांना तसेच फरफटत नेले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. ...