हिवरखेडे खुर्द येथील शेतकरी रतिलाल सुकलाल पाटील यांच्या सात जनावरांनी काही तरी विषारी गवत पाला खाल्ल्याने या सातही जनावरांना विषबाधा झाली. यातील सहा जनावरे मृत्युमुखी पडली. ...
शहराजवळ असलेल्या विट भट्टीवरून विटाने भरलेला टेम्पो भगवानगडाच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पो उलटला. यामध्ये बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...