Coronavirus : इराणने व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यासह सर्व प्रमुख सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द केले आहेत. ...
पेशंटच्या नातेवाईकांनी ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच डॉक्टरांना भेटण्यासाठी विचारले असता हॉस्पिटलने डॉक्टर नसल्याचे सांगितले. जेव्हा नातेवाईकांनी जाब विचारला तेव्हा हे प्रकरण मिटविण्याचे हॉस्पिटलमधून सांगण्यात आले. ...