कोरोना विषाणुची लागण झालेल्या एका पन्नास वर्षीय महिलेचा गुरूवारी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा दोनवर पोहचला आहे. ...
Coronavirus : कोरोनासदृश्य लक्षणं दिसून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्मल सिंह यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. ...
शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला करुन ठार केल्याची घटना आमगाव तालुक्यातील किकरीपार येथे बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...