Death, Latest Marathi News
Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11,000 हून अधिक झाली असून आतापर्यंत 350 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ...
Coronavirus : कर्नाटकने आधीपासून कोरोनावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ...
Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,26,720 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
Coronavirus : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...
नव्या ३५० रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक; २५९ जण बरे होऊन घरी परतले ...
शेततळे फोडून दोघांचे मृतदेह काढले बाहेर ...
ससून रुग्णालयामध्ये सोमवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ...
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 10000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. ...