लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Coronavirus : गुड न्यूज! तब्बल 705 रुग्ण एकाच दिवशी झाले बरे; ठरला आजपर्यंतचा उच्चांक - Marathi News | Coronavirus 705 patients recovers 20th april highest single day record SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : गुड न्यूज! तब्बल 705 रुग्ण एकाच दिवशी झाले बरे; ठरला आजपर्यंतचा उच्चांक

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 601 वर पोहचली आहे. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 759 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3252 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. ...

हृदयद्रावक! गरिबीमुळे मजुराचा मृतदेह गावी नेता न आल्याने कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केले अंत्यसंस्कार - Marathi News | Heartbreaking! Family members done symbolic funeral of worker, who death in delhi BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! गरिबीमुळे मजुराचा मृतदेह गावी नेता न आल्याने कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केले अंत्यसंस्कार

लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या निकटवर्तीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अशक्य झाले आहे.  दरम्यान, असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल पंचत्वात विलीन, योगींनी अशी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | cm Yogi Adityanath paid tribute to his father and starts work SNA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल पंचत्वात विलीन, योगींनी अशी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारीही आपल्या निवासस्थानी कोरोनासंदर्भात कोअर टीमची  बैठक घेतली. बैठकीपूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. ...

Coronavirus : ससूनमध्ये कोरोनामुळे महिलेचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Death of woman due to corona in Sassoon hospital pune SSS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : ससूनमध्ये कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

Coronavirus : ससूनमधील मृतांचा आकडा 43 वर गेला असून शहरातील मृत्यू 54 झाले आहेत.  ...

धक्कादायक; तीन भावांनी मिळून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, पती अन् मुलगीही जखमी - Marathi News | Shocking; A woman, husband and daughter were also injured in a beating by three brothers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; तीन भावांनी मिळून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, पती अन् मुलगीही जखमी

सोलापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल; आरोपीच्या शोधासाठी पथके तैनात...!! ...

गरिबी लॉकडाऊन... १ वर्षाच्या चिमुकल्याने चक्क वडिलांच्या पुतळ्यावर केले अंत्यसंस्कार - Marathi News | A १-year-old luncheon performed the funeral at the statue of her father lockdown poverty MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबी लॉकडाऊन... १ वर्षाच्या चिमुकल्याने चक्क वडिलांच्या पुतळ्यावर केले अंत्यसंस्कार

दिल्ली पोलिसांनी सुनिल यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या गोरखपूर येथील कुटुंबीयांना दिली. मात्र, गरिबीने पछाडलेल्या या कुटुंबाकडे सुनिल यांचा मृतदेह गावाकडे आणण्यासही पैसै नव्हते ...

Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus 1336 more COVID-19 cases in India, total count reaches 18,601 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले  जात आहेत. ...

Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली - Marathi News | coronavirus delhi improvement patient after plasma therapy max hospital SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. ...