लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात 1.81 टक्क्यांची घट - Marathi News | Coronavirus: Maharashtra has seen a 1.81 per cent decline in coronavirus disease deaths mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात 1.81 टक्क्यांची घट

राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. ...

Coronavirus : 100 गाड्यांचा ताफा अन् बरंच काही... अमेरिकेत भारतीय डॉक्टरचा अनोखा सन्मान, Video पाहून वाटेल अभिमान - Marathi News | Coronavirus mysore based usa doctor received drive of honour treating corona patients SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : 100 गाड्यांचा ताफा अन् बरंच काही... अमेरिकेत भारतीय डॉक्टरचा अनोखा सन्मान, Video पाहून वाटेल अभिमान

Coronavirus : कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! अंत्यसंस्कार केले अन् नंतर समजलं, तो कोरोनाबाधित होता! - Marathi News | Shocking! After the cremation, I realized that he was coronary in sangli MMG | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! अंत्यसंस्कार केले अन् नंतर समजलं, तो कोरोनाबाधित होता!

कडेगाव तालुक्यातील प्रकार, २८जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल ...

Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus patients test corona positive after two moths of recovering in china SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण

Coronavirus : कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. ...

Coronavirus : कोरोनाच्या काळोखातील प्रकाशाचे पुंजके - Marathi News | Coronavirus: How are people helping each other during the outbreak? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus : कोरोनाच्या काळोखातील प्रकाशाचे पुंजके

Coronavirus : कोरोनाच्या संकटाने घाबरून न जाता त्याच्याशी मुकाबला करण्याकरिता शासन-प्रशासन प्रयत्नरत असतानाच सामाजिक जाणिवेचे भान प्रदर्शित अनेक उद्योगपती, संस्था व व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. ...

Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 2,637,673 over 184,217 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

Coronavirus : अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 47,676 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२ - Marathi News | Corona virus : Number of Corona victims in Pune division is 883, death: 62 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२

आजपर्यंत विभागामधील ४५ लाख ८६ हजार ६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण ...

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू - Marathi News | Corona's third victim death in Pimpri-Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू

वायसीएम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू पुण्यातील रुग्णाचा उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू ...