लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident in South Korea; Plane catches fire while landing, 179 passengers dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू

पक्ष्याने धडक दिल्यामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने केले आपत्कालीन लँडिंग, धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान वेगाने कुंपणाच्या भिंतीवर धडकले... ...

कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल - Marathi News | The mountain of debt also increased 10 out of 18 cows were sold in 1 day Finally, the young farmer took a drastic step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेऊन गायी विकत घेतल्या होत्या, मात्र दुधाच्या दारात मोठी घसरण झाली ...

सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार - Marathi News | Sarpanch murder Confiscate the property of the accused, orders Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार

"‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा." ...

येरवड्यातील धक्कादायक प्रकार! अंत्यविधीसाठी उकळले जातायेत तब्बल २२ हजार - Marathi News | Shocking incident in Yerawada As many as 22 thousand people are being boiled for funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यातील धक्कादायक प्रकार! अंत्यविधीसाठी उकळले जातायेत तब्बल २२ हजार

एकंदरीत अंत्यविधीसाठी ज्या कार्यासाठी सहा-आठ हजार खर्च येऊ शकताे, तिथे नागरिकांकडून वीस-बावीस हजार रुपये आम्हाला माेजावे लागतात ...

Satish Wagh Case: सहा महिन्यांपासून मोहिनीची नवऱ्याला संपवण्याची तयारी - Marathi News | Mohini has been preparing to kill her husband for six months in satish wagh case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Satish Wagh Case: सहा महिन्यांपासून मोहिनीची नवऱ्याला संपवण्याची तयारी

अक्षयला सुपारी देण्यापूर्वी आणखी एका ओळखीच्या व्यक्तीलाही वाघ यांना मारण्याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने नकार दिला ...

विरोध झाला, पण ते ठाम राहिले; आधार कार्डच्या निर्मितीत डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान - Marathi News | Dr Manmohan Singhs contribution in the creation of Aadhaar card in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोध झाला, पण ते ठाम राहिले; आधार कार्डच्या निर्मितीत डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान

आधार कार्ड योजनेविषयी संशय घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यावेळचा विरोधी पक्ष आधार कार्डाविषयी आक्रमक होता. ...

Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द - Marathi News | Dr Manmohan Singhs journey From Economic Advisor to Prime Minister of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द

Manmohan Singh Death: केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे.  ...

Manmohan Singh: देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश - Marathi News | Former Prime Minister of India Dr Manmohan Singh passes away at the age of 92 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ. सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. ...