लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन  - Marathi News | Pune Additional District Collector Sahebrao Gaikwad dies of heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण महसूल विभागात हळहळ व्यक्त ...

Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | andhrapradesh gas leak case pm modi tweeted strict monitoring being kept situation SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Visakhapatnam, Vizag Gas Leakage News : आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत 8 ते 10 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. ...

Vizag Gas Leak : मृतांच्या कुटुंबीयास १ कोटी तर गंभीर जखमींना १० लाखांची मदत - Marathi News | Vizag Gas Leak: Rs 1 crore for the families of the dead and Rs 10 lakh for the seriously injured MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vizag Gas Leak : मृतांच्या कुटुंबीयास १ कोटी तर गंभीर जखमींना १० लाखांची मदत

Visakhapatnam, Vizag Gas Leakage News ; विखाशापट्टणम येथील एका कंपनीतील 5000 टनाच्या दोन टँकमधून ही  गॅसगळती झाली आहे. हा कारखाना मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बंद होता. ...

विशाखापट्टणमच्या गॅस गळतीने ३६ वर्षांपूर्वीच्या भोपाळमधील जखमा ताज्या - Marathi News | Gas leak from Visakhapatnam refreshes wounds in Bhopal 36 years ago MMG | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विशाखापट्टणमच्या गॅस गळतीने ३६ वर्षांपूर्वीच्या भोपाळमधील जखमा ताज्या

CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम - Marathi News | CoronaVirus Marathi News america mike pompeo claims corona originated wuhan SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 70 हजार बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट : एकाच दिवशी ४४ रुग्ण व तिसरा मृत्यू - Marathi News | Corona blast in Nagpur: 44 patients and third death on the same day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट : एकाच दिवशी ४४ रुग्ण व तिसरा मृत्यू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी ४४ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. नागपुरात रुग्णांची संख्या आता २०६ वर पोहचली आहे. यातच २२ वर्षीय मृताचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिसऱ्या मृत्यूची नोंदही झाली आहे. ...

Corona virus : पुणे विभागात एकाच दिवसांत 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ; 10 रूग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : An increase of 186 new corona positive patients in a single day in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात एकाच दिवसांत 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ; 10 रूग्णांचा मृत्यू

आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण. ...

Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१  - Marathi News | Corona virus : corona's six death in pimpri chichwad; number of patient on 71 in city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ 

दिवसभरात दहा आठ नवीन रूग्ण सापडले ...