उड्डाणपुलावरून रविवारी दुपारी चेहेडी पंपिंग येथे दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारु ती कारने धडक दिल्याने दोघे पती-पत्नी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने यात नीता पागधरे यांचा मृत्यू झाला. ...
सिन्नरच्या दिशेने धावणा-या एका अज्ञात अल्टोकारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला कारने धडक दिली. या धडकेत पागधरे दाम्पत्य खाली कोसळले. ...
चितळी (ता.पाथर्डी ) येथील राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) यांचा मुळा पाटचारीचे पाण्यात पोहताना बुडून दुदैवी मृत्यू झाला. पाडळी गावच्या शिवारात शनिवारी दुपारी साळवे मित्रांसमवेत पोहत होते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काहींनी पायी जाण्याचा पर्याय देखील निवडला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 90,648 वर गेला आहे. ...