एका स्थलांतरीत मजुराचा मृत्यू झाला. शवगृहात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता. मात्र उंदीर आणि किड्यांनी तो मृतदेह खाल्ला तसेच मृतदेह सडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालागत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान घडली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातली ही सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट असून यामध्ये फक्त एका मिनिटांत कोरोनाचं निदान होते. त्याचे निकाल 90 टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. ...
‘कोविड’ विषाणूची चाचणी करण्यासाठी आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. चुकीच्या मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59 लाखांवर गेली आहे. तर तब्बल 362,024 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...