जुळ्या मुलीच झाल्याने एका निर्दयी मातेने आपल्या २६ दिवसाच्या चिमुकलीला टाक्यात बुडवून ठार मारल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या गौतम वॉर्डात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. ...
श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्या चार भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना आज (२३ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...