लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' प्रभावी औषधाचा डोस केला कमी - Marathi News | CoronaVirus Marathi News union health ministry new guideline remdesivir patient | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' प्रभावी औषधाचा डोस केला कमी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांवरीलच्या उपचारासाठी सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. एका प्रभावी औषधाचा डोस कमी केला आहे. ...

CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन - Marathi News | CoronaVirus Marathi News american students doing parties get infected covid19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनावरील संशोधनासाठी शास्त्रज्ञ आणि टीम दिवस-रात्र मेहनत घेत आहेत ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | The two-wheeler was killed on the spot by an unidentified vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

लोहोणेर - कळवण रस्त्यावर विठेवाडी - भऊर गावादरम्यान असलेल्या शिवनाला वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घाणेगाव (ता. मालेगाव) येथील दुचाकीस्वार सोमनाथ राजेंद्र मोरे डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला. ...

विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना - Marathi News | Mother- daughter dies after falling into a well; Incidents in Jintur taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना

हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. ...

बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A young man who went to the village for his sister's wedding died in an accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथे झाला जीप आणि दुचाकीत अपघात  ...

Coronavirus In Aurangabad : आणखी सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Coronavirus In Aurangabad : Six more coronavirus patients die during treatment in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Coronavirus In Aurangabad : आणखी सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. ...

गुरुद्वाराचं दर्शन घेऊन निघालेल्या बस अन् रेल्वेचा भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू - Marathi News | 29 killed in bus-train accident in pakistan, imran khan tweet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुरुद्वाराचं दर्शन घेऊन निघालेल्या बस अन् रेल्वेचा भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू

भाविकांनी भरलेल्या बसची शाह हुसैन एक्सप्रेस ट्रेनसोबत जोराची धडक झाली. यामध्ये जागेवरच 19 जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. ...

तिला डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता.. ती विनवण्या करीत राहिली.. पण अखेरीस... - Marathi News | She could see death in front of her eyes .. she kept begging .. but in the end ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिला डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता.. ती विनवण्या करीत राहिली.. पण अखेरीस...

तुम्हाला मुलगा झाला आहे. आम्हाला ३०० रुपये द्या, असे येथील कार्यरत नर्सेस माझ्याकडून येऊन ३०० रुपयांची मागणी केली. मी आनंदात त्यांना ३०० रुपयेही दिले. मात्र, पत्नीला वेदना होत असताना याच परिचारिकांनी दुर्लक्ष केले. ...