नागपूर जिल्ह्यात बुधवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६ नमुने पॉझिटिव्ह आले. यासोबतच मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे, तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,५७१ वर पोहोचली. तसेच आज ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत १६३५ (६३ टक्के) रुग् ...
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षांपासून रशियात वास्तव्य असणाºया तालुक्यातील वावी येथील २१ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) रात्री उशिरा घडली. या मृत्यूची बातमी बुधवारी कुटूंबियांना मिळाली. सेल्फी घेताना पाण्यात बुडू ...
कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्या नवनवीन उच्चांक गाठत असताना मंगळवारी पहिल्यांदाच एकाच घरातून दोन कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. चार दिवसापूर्वी मुलाचा तर आज त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ३८ झाली. ...
सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान... ...
एका अपार्टमेंटमध्ये बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करताना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. साहेब शेख गफार शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो नुरी कॉलनी, जरीपटका येथे राहत होता. ...