बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळी थांबला. दरम्यान आजीकडे असलेला असद खान घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने जाण्याचा प्रयत्न केला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माच्या मदतीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. यात काही प्रमाणात यशही येत आहे. ...
सकाळी मृताचे वडील दीलेश मसराम शेतामध्ये माकडांना हाकलून लावण्यासाठी गेले. आणि घरी परतल्यावर मुलग प्रज्वलला शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी पाठविले. दरम्यान, बाजूच्या शेतकऱ्याने तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता. धुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी (दि. १५) महानगरात सात तर ग्रामीणमधील ३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३५९वर पोहोचली आहे. शिवाय दिवसभरात शहरात २२४ तर ग्रामीणमध्ये १६४ असे तब्बल ३८८ जण रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ...