लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

चितेगाव शिवारात बिबट मादीचा मृतदेह आढळला - Marathi News | The body of a Bibat female was found in Chittagong Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चितेगाव शिवारात बिबट मादीचा मृतदेह आढळला

चांदोरी : चितेगाव येथील श्रवण गणपत संगमनेरे (गट क्र ८३९) यांच्या शेतात मृत बिबट्याची मादी आढळल्याची घटना घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली. ...

वीज गेल्याने लावलेला दिवा मांजराने पाडला; आगीत होरपळून पती-पत्नीचा मृत्यू - Marathi News | The cat knocked down the lamp when the power went out; Husband and wife die in fire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वीज गेल्याने लावलेला दिवा मांजराने पाडला; आगीत होरपळून पती-पत्नीचा मृत्यू

कावलगाव येथे घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचाही उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला. ...

फाशीच्या डोंगराच्या पायथ्याशी झाडावर आढळले मानवी मुंडके अन कुजलेले धड! - Marathi News | Human skulls and rotten torsos found on a tree at the foot of a hanging mountain! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाशीच्या डोंगराच्या पायथ्याशी झाडावर आढळले मानवी मुंडके अन कुजलेले धड!

रविवारी नेहमीप्रमाणे काही स्वयंसेवक या भागात श्रमदान करत असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी जागरूक नागरिकांनी तत्काळ गंगापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली ...

दुर्दैवी घटना; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तरुणाचा हर्सूल तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Unfortunate incident; On the eve of Rakshabandhan, a young man drowned in Hersul Lake | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्दैवी घटना; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तरुणाचा हर्सूल तलावात बुडून मृत्यू

हर्सूल तलाव परिसरात फिरायला गेला असता पाण्यात पडल्याने दुर्घटना ...

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम; पती बेरोजगार झाल्याने पत्नीची आत्महत्या - Marathi News | Effect of corona lockdown; Wife commits suicide as husband becomes unemployed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना लॉकडाऊनचा परिणाम; पती बेरोजगार झाल्याने पत्नीची आत्महत्या

सोलापुरातील धक्कादायक घटना; सन्मान झालेल्या फेट्याने पत्नीचा शेवट झाला ...

CoronaVirus News : धक्कादायक! टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ - Marathi News | CoronaVirus Marathi News lucknow several corona positive patients missing | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा उद्रेक होत असतानाच अनेक धक्कादायक घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. ...

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन - Marathi News | Former Chief Minister Manohar Joshi's wife Anagha passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी निधन झाले. ...

जिल्ह्यात कोरोनाने तब्बल १७ जणांचे बळी - Marathi News | Corona kills 17 in district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोनाने तब्बल १७ जणांचे बळी

नाशिक महानगरात रविवारी (दि.०२) १३, तर ग्रामीण भागातील चार अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १७ मृत्यूची नोंद झाल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ५२२ वर पोहोचली आहे. ...