लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

कोविड केअर सेंटरमध्ये वृद्धाचा मृत्यू : आमदार निवासातील घटना - Marathi News | Old man dies at Covid Care Center: Incident at MLA's Hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविड केअर सेंटरमध्ये वृद्धाचा मृत्यू : आमदार निवासातील घटना

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) तयार करण्यात आले. मात्र, गुरुवारी आमदार निवासातील ‘सीसीसी’मध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

धक्कादायक ! आईच्या मृत्यूचे वृत्त समजताच मुलीनेही सोडले आपले प्राण! - Marathi News | Upon hearing the news of her mother's death, the girl also gave up her life! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! आईच्या मृत्यूचे वृत्त समजताच मुलीनेही सोडले आपले प्राण!

आई, मुलीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार ...

बहीण भावंडांचा खेळताना शेततळ्यात बुडुन मृत्यू; इंदापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Death by drowing in farmlake during playing; Unfortunate incident in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहीण भावंडांचा खेळताना शेततळ्यात बुडुन मृत्यू; इंदापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

शेतमजूर कुटुंबावर शोककळा ...

CoronaVirus News : हृदयद्रावक! बालकांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, ४२ जणांचा वाचवला होता जीव - Marathi News | coronavirus marathi news doctor dileep more death by corona in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus News : हृदयद्रावक! बालकांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, ४२ जणांचा वाचवला होता जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates: रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचा गुरुवारी कोरोनाने मृत्यू झाला. ...

मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी सेविकेच्या आईच्या अंत्यविधीची घेतली जबाबदारी - Marathi News | The social commitment of the CEO Doifode; Took responsibility for the funeral of the mother of the Anganwadi worker | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी सेविकेच्या आईच्या अंत्यविधीची घेतली जबाबदारी

घरात दोघींच्या शिवाय कुणीही नव्हते. ...

धक्कादायक; पंढरपुरात पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचाराविना तडफडून मृत्यू - Marathi News | Shocking; Positive patient dies without treatment in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; पंढरपुरात पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचाराविना तडफडून मृत्यू

नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप; अहवालासाठी उपचारास दिला नकार ...

माणिकदौंडीजवळ अज्ञात पुरुष व महिलेचा मृतदेह आढळला, जवळच आढळली एम.एच.-१५ पासिंगची दुचाकी  - Marathi News | Bodies of unidentified men and women found near Manikdaundi, MH-15 passing two-wheeler found nearby | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माणिकदौंडीजवळ अज्ञात पुरुष व महिलेचा मृतदेह आढळला, जवळच आढळली एम.एच.-१५ पासिंगची दुचाकी 

माणिकदौंडी (ता. पाथर्डी) : तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे अज्ञात महिला (वय अंदाजे ३५)व पुरुषाचा (वय अंदाजे ४०) मृतदेह आढळून आला. यामुुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

बापरे! कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 जणांचा मृत्यू, 60 जणांना लागण - Marathi News | new infection in china after coronavirus kills many | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 जणांचा मृत्यू, 60 जणांना लागण

कोरोनाच्या संसर्गाचा धोका असतानाच आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसचं इन्फेक्शन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...