लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident on Sant Tukaram Maharaj Palkhi highway; Two dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

गाडी दुभाजकावर चढून अंदाजे १०० फुट अंतरापर्यंत पुढे जात पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्यावर पडली. ...

धक्कादायक! बॅटिंग करताना अचानक खेळाडू मैदानात कोसळला, हार्ट अटॅकने जागीच मृत्यू - Marathi News | In Jalna cricketer collapses on the field; Young Cricketer Vijay Patel's death due to heart attack creates stir | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! बॅटिंग करताना अचानक खेळाडू मैदानात कोसळला, हार्ट अटॅकने जागीच मृत्यू

जालन्यात क्रिकेट खेळताना मुंबईच्या तरुणाला मृत्यूने मैदानात गाठले ...

जेजुरीला देवदर्शनाला येताना काळाचा घाला! २ टेम्पोची धडक; २ भाविकांचा मृत्यू, ११ जण जखमी - Marathi News | Time flies while visiting Jejuri for Devdarshan 2 tempos collide 2 devotees die, 11 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीला देवदर्शनाला येताना काळाचा घाला! २ टेम्पोची धडक; २ भाविकांचा मृत्यू, ११ जण जखमी

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या टेम्पोचा देवदर्शनापूर्वीच भीषण अपघात होऊन २ भाविकांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले आहेत ...

छत्रपती संभाजीनगरात तरुणीची हत्या, मृतदेह औंढ्यात फेकला; मॉलच्या बिलाने आरोपी सापडला - Marathi News | Young woman murdered in Chhatrapati Sambhajinagar, body thrown in Aundha; Accused found with help of mall bill | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :छत्रपती संभाजीनगरात तरुणीची हत्या, मृतदेह औंढ्यात फेकला; मॉलच्या बिलाने आरोपी सापडला

मृत युवतीचे गूढ अखेर उलगडले; आरोपी ताब्यात ...

दादरमध्ये तरुणाची हत्या, ‘मन्या’ला बेड्या; किरकोळ वादातून हत्या केल्याची कबुली - Marathi News | Youth murdered in Dadar, 'Manya'arrested confessed to killing over minor dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये तरुणाची हत्या, ‘मन्या’ला बेड्या; किरकोळ वादातून हत्या केल्याची कबुली

शिवाजी पार्क परिसरात २६ डिसेंबरच्या रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला. ...

देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Went to see God and time took them both! Elderly man and 10-year-old daughter die in Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू

आई अपघातात गंभीर जखमी झाली असून, आजी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे, घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे ...

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा अखेर मृत्यू, १६ तासांची झुंज ठरली अपयशी - Marathi News | Boy who fell into borewell finally dies, 16-hour battle ends in failure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा अखेर मृत्यू, १६ तासांची झुंज ठरली अपयशी

१४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या एका १० वर्षांच्या मुलाचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला. ...

दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident in South Korea; Plane catches fire while landing, 179 passengers dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू

पक्ष्याने धडक दिल्यामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने केले आपत्कालीन लँडिंग, धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान वेगाने कुंपणाच्या भिंतीवर धडकले... ...