लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | A woman construction worker died after falling from the first floor in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू

सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने महिलेला आपला जीव गमवावा लागला ...

२ विवाह; सोलापूर - पुण्यात वेगळ्या नावाने वास्तव्य; पोलिसाचा खून करून ११ वर्षांपासून फरार आरोपीला अटक - Marathi News | 2 marriages Solapur resided in Pune under a different name Accused who has been absconding for 11 years after killing a policeman arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ विवाह; सोलापूर - पुण्यात वेगळ्या नावाने वास्तव्य; पोलिसाचा खून करून ११ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

कर्नाटकात पोलिसाचा खून करून फरार झाल्यावर रिक्षाचालक आणि मजुरी करून तो उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न ...

कोल्हापुरात जीबी सिंड्रोमने गडमुडशिंगीच्या वृद्धाचा मृत्यू, दोघे व्हेंटिलेटरवर; मृतांची एकूण संख्या किती.. वाचा - Marathi News | Elderly man from Gadmudshingi dies of GB syndrome in Kolhapur both on ventilator | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जीबी सिंड्रोमने गडमुडशिंगीच्या वृद्धाचा मृत्यू, दोघे व्हेंटिलेटरवर; मृतांची एकूण संख्या किती.. वाचा

कोल्हापूर : जीबी सिंड्रोममुळे गडमुडशिंगी येथील बजरंग केशव कांबळे (वय ६५) यांचा सोमवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे ... ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला वाघिणीचा मृतदेह, दाभिल गावातील पांडवकालीन विहिरीत होता मृतदेह: तपास सुरू  - Marathi News | For the first time in Sindhudurg district, the body of a tigress was found in a Pandava-era well in Dabhil village: investigation underway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला वाघिणीचा मृतदेह, तपास सुरू 

Sindhudurg Tigress Death News: पट्टेरी वाघाची संख्या अगोदरच घटत असतनाच  सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील घनदाट जंगल परिसरात असलेल्या सात बाव या पाडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ...

राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार - Marathi News | Wrong-side bullock cart- bike accident; Engineering student killed while riding bike for exam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार

अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; धुळे ते सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री डाव्या कालव्याजवळील घटना ...

Sangli Accident: ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे युवक ठार - Marathi News | Two youths were killed in a truck-bicycle accident near jat sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident: ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे युवक ठार

ट्रक चालक गेला पळून ...

पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू - Marathi News | Accidents in Navale Bridge, Nagar Road, Hadapsar area in Pune City; Three deaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू

दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा तर एका घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे ...

ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन; प्रवास वर्णनकार म्हणून त्यांची पुस्तके प्रसिध्द - Marathi News | Veteran writer Dr Meena Prabhu passes away Her books are famous as travelogues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन; प्रवास वर्णनकार म्हणून त्यांची पुस्तके प्रसिध्द

प्रवासवर्णनांवरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये प्रकाशित झाले होते.   ...