लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना - Marathi News | 21-year-old youth dies in dumper accident Incident on D. Y. Patil College Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

दररोज केसनंद ते डुडूळगाव हा त्याचा नेहमीचा रस्ता असताना अचानक डंपरने धडक होऊन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ...

२४ वर्षांत ४९ हजारांवर शेतकरी आत्महत्या; धक्कादायक आहे आकडेवारी - Marathi News | 49,000 farmer suicides in 24 years; The statistics are shocking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ वर्षांत ४९ हजारांवर शेतकरी आत्महत्या; धक्कादायक आहे आकडेवारी

अमरावती : राज्यात २४ वर्षांत तब्बल ४९ हजारांवर शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटांचे बळी ठरल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले ... ...

नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल - Marathi News | Threat to make nude video viral; Extortion demanded, youth takes extreme step in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल

तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे ५० हजारांची मागणी केली होती ...

Latur: खड्डा चुकवला पण एकाचा प्राण गेला; कारच्या धडकेत मोठ्या भावाचा मृत्यू, लहाना जखमी - Marathi News | A pothole was missed but one person on the bike died; Elder brother dies in a car collision, younger brother injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: खड्डा चुकवला पण एकाचा प्राण गेला; कारच्या धडकेत मोठ्या भावाचा मृत्यू, लहाना जखमी

लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना; कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार, तीन जखमी ...

'कामावर असताना करायचे शिवीगाळ'; बेपत्ता व्यक्तीची महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुला-मुलीने केली हत्या - Marathi News | A person was murdered by a minor girl with the help of her friend in Nalasopara. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कामावर असताना करायचे शिवीगाळ'; बेपत्ता व्यक्तीची महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुला-मुलीने केली हत्या

एक ७५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली होती. तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली.  ...

क्रूरपणे मारहाण झालेल्या ‘माउली’चा तेराव्या दिवशी मृत्यू - Marathi News | 'Mauli', who was brutally beaten, dies on the thirteenth day | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :क्रूरपणे मारहाण झालेल्या ‘माउली’चा तेराव्या दिवशी मृत्यू

साेलापूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, ‘माउली’ची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १६ मार्चला त्याचा मृत्यू झाला अन् गिरी कुटुंबासह संपूर्ण दुधाेडी गावावर शाेककळा पसरली. ...

भरधाव टेम्पो-कारचा भीषण अपघात; कारमधील रेणापूरचे तिघे जागीच ठार - Marathi News | Terrible accident involving a speeding tempo car; Three people from Renapur in the car died on the spot | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भरधाव टेम्पो-कारचा भीषण अपघात; कारमधील रेणापूरचे तिघे जागीच ठार

लातूर-बार्शी महामार्गावरील घटना... ...

कोल्हापुरात भरधाव कारने नऊ वाहनांना उडवले, चालकाचा मृत्यू; ..अन् मोठा अनर्थ टळला - Marathi News | Speeding car hits nine vehicles in Kolhapur driver dies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भरधाव कारने नऊ वाहनांना उडवले, चालकाचा मृत्यू; ..अन् मोठा अनर्थ टळला

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, सायबर चौकातील अपघाताची आठवण ...