लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Kolhapur: देवदर्शनाला गेलेल्या गोव्यातील महिलेचा अपघातात मृत्यू, पतीसह दोन मुले जखमी; आजऱ्याजवळ झाला अपघात - Marathi News | Woman dies after car overturns while returning to Goa after worshipping God | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: देवदर्शनाला गेलेल्या गोव्यातील महिलेचा अपघातात मृत्यू, पतीसह दोन मुले जखमी; आजऱ्याजवळ झाला अपघात

गडहिंग्लज : देवदर्शन करून गोव्याला परतताना कारगाडी उलटून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंकिता अजित भोसले (वय ५०) ३२०, पोर्याचा ... ...

धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव - Marathi News | Hotel owner arrested in Dhankawadi accident case Worker loses life on first day of work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव

दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर हाॅटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले ...

काळ बनून आला म्यानमारचा शक्तिशाली भूकंप; 700 नमाजींचा मृत्यू, 60 मशिदी जमीनदोस्त... - Marathi News | Myanmar Earthquake: 700 worshippers dead, 60 mosques destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळ बनून आला म्यानमारचा शक्तिशाली भूकंप; 700 नमाजींचा मृत्यू, 60 मशिदी जमीनदोस्त...

Myanmar Earthquake : म्यान्मारमध्ये आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे मशिदीत नमाज अदा करणाऱ्या 700+ लोकांना मृत्यू झाला. ...

घरासमोर खेळताना कारच्या चाकाखाली सापडून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू; मांजरी, सिंहगड रस्त्यावरही अपघाताच्या घटना - Marathi News | 3-year-old boy dies after being hit by car while playing in front of house Accidents on Manjari, Sinhagad roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरासमोर खेळताना कारच्या चाकाखाली सापडून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू; मांजरी, सिंहगड रस्त्यावरही अपघाताच्या घटना

मांजरी, सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे झालेल्या अपघातात तरुण आणि ज्येष्ठ महिलेचा मृत्यू ...

बकरी धुताना गमावला जीव; तळ्यात बुडून मेंढपाळाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Lost his life while washing a goat Shepherd drowned in a pond incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बकरी धुताना गमावला जीव; तळ्यात बुडून मेंढपाळाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना

तळ्याच्या कडेला मेंढपाळ बकरी धूत असताना, अचानक तळ्याच्या पाण्यात बुडाला, तातडीने शोध घेतला मात्र तेव्हा तो सापडला नाही ...

Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | The first day of work turned out to be the last A 20-year-old youth died in a fire in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० वर्षीय तरुण हा गुढीपाडव्याच्या दिवशी चहाच्या दुकानात कामाला लागला होता ...

सदनिकेत 76 वर्षीय जेष्ठ महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह; कोथरूडच्या गुरु गणेश नगर परिसरातील घटना - Marathi News | Body of 76-year-old woman found burnt in flat; Incident in Guru Ganesh Nagar area of Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदनिकेत 76 वर्षीय जेष्ठ महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह; कोथरूडच्या गुरु गणेश नगर परिसरातील घटना

सदरील घरामध्ये कुठेही आग उपलब्ध नव्हती, सिलेंडरचा स्फोट झाला असे आम्हाला कळवले होते - अग्निशमन दलाची माहिती ...

'त्यानं' आधीच दिला होता प्रलयाचा 'अल्टीमेटम'? आता जगानं बघितला म्यानमार अन् थायलंडमध्ये निसर्गाचा 'कहर'! - Marathi News | shocking claims in reports Oarfish doomsday fish predicts myanmar thailand earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्यानं' आधीच दिला होता प्रलयाचा 'अल्टीमेटम'? आता जगानं बघितला म्यानमार अन् थायलंडमध्ये निसर्गाचा 'कहर'!

Myanmar Thailand Earthquake : महत्वाचे म्हणजे, शास्त्रज्ञ मंडळी ही मान्यता नाकारत आहेत... ...