लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू - Marathi News | Google Maps played a trick! Doors locked as soon as it hit a container; Two young women died of shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू

Moradabad car accident: दोन तरुण आणि दोन तरुणी कारने निघाले होते. गुगल मॅपच्या मदतीने ते जात असतानाच चूक झाली आणि दोघींचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

Sangli: पोहायला गेला, मगरीच्या हल्ल्यात अंकलखोप येथील युवक ठार झाला - Marathi News | Youth from Ankalkhop killed in crocodile attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पोहायला गेला, मगरीच्या हल्ल्यात अंकलखोप येथील युवक ठार झाला

अंकलखोप : मगरीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी अंकलखोप (ता. पलूस) येथे घडली आहे. भिलवडी पोलिस व वनविभागाच्या ... ...

नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक - Marathi News | Suspected of having an immoral relationship with a relative Youth murdered in Maval two accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक

वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे ...

घरातील पंख्याला शॉर्टसर्किट; विजेच्या धक्क्याने झोपेतच जोडप्याचा मृत्यू, बारामतीतील हृदयद्रावक घटना - Marathi News | Short circuit in a fan at home Couple dies in their sleep due to electric shock heartbreaking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरातील पंख्याला शॉर्टसर्किट; विजेच्या धक्क्याने झोपेतच जोडप्याचा मृत्यू, बारामतीतील हृदयद्रावक घटना

अवकाळी पावसामुळे अचानकपणे वीज खंडित झाली, दरम्यान पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर पंख्यातून पती-पत्नीला विजेचा धक्का बसला ...

फिरायला जाणे जीवावर बेतले; कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | pimpari-chinchwad news Youth dies after drowning in Indrayani river in Kundamala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फिरायला जाणे जीवावर बेतले; कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

पाय घसरून तो नदीपात्रात तयार झालेल्या नैसर्गिक दगडी कुंडात पडला ...

१० वर्षांपासून ओळख; फोनवरून रचला कट, पतीचा वर्मी घाव घालून खून, अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट - Marathi News | Acquaintance for 10 years Conspiracy hatched over phone husband murdered by inflicting worm wounds terrible end to immoral relationship in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० वर्षांपासून ओळख; फोनवरून रचला कट, पतीचा वर्मी घाव घालून खून, अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट

दहा वर्षांपासून गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांच्यामध्ये अनैतिक संबंध असून याच कारणावरून पती पत्नीसारखे भांडण देखील होत असे ...

जालना: मोबाईल खराब केला... सातवी शिकणाऱ्या मुलाने महिलेची दगडाने केली हत्या - Marathi News | Jalna: Mobile damaged... Seventh standard student kills woman with stone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालना: मोबाईल खराब केला... सातवी शिकणाऱ्या मुलाने महिलेची दगडाने केली हत्या

वापरायला दिलेला मोबाईल पाण्यात पाडला आणि खराब झाला. त्यामुळे चिडलेल्या मुलाने चक्क महिलेची दगडानेच हत्या केली.  ...

भयंकर! १५ वेळा उलटली कार, माणसं उडाली हवेत; वडिलांसह दोन मुलं ठार, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Horrible! Car overturns 15 times, people thrown into the air; Father and two children killed, incident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! १५ वेळा उलटली कार, माणसं उडाली हवेत; वडिलांसह दोन मुलं ठार

Car Accident Video: भरधाव कार अचानक वळण घेते आणि त्यानंतर दुभाजकावरून पलटते. तब्बल १५ वेळा कार पलटी मारते. हे अवघ्या काही क्षणात घडलं. ...