दसरा देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. असे मानले जाते की, लंकेत ९ दिवसांच्या युद्धात दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापति रावणाचा वध केला होता. ...
चांगल्या व वाईट प्रवृत्तींना प्रतीकात्मक रूप, नामावली अथवा बिरूदावली लावून समाज पूजाअर्चा करीत असते. याला राजा रावणही अपवाद नाही. गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून विजयादशमी उत्सव साजरा होतो. ...
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ... ...
आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीचा सण गुरुवारी (दि.१८) शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्रीच्या उपवासांची सांगता, कुळधर्म-कुळाचार, महापूजा, आरती, सीमोल्लंघन, महाप्रसाद, सायंकाळी रावणदहन व एकमेकांना आपट्याची पाने देत सोनेरी शुभेच्छाही ...
महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसांचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. ते विविध गुणांचा समुच्चय आहे. त्यामुळे रावण दहण प्रथा बंद करावी तसेच दहण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्याव ...