साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफ ...
विजयादशमीनिमित्त शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक शहरामधील भोसला, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, सिडको व नाशिकरोड देवळाली गटांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून गुरुवारी (दि. १८)भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १८) नाशिकच्या वाहन बाजारात सुमारे ११०० ते १२०० चारचाकी वाहनांची विक्री झाली असून, सुमारे दोन हजाराहून अधिक दुचाकी वाहने विकली गेल्याने वाहन बाजारात जवळपास दीडशे कोटीहून अधिक उलाढाल ...
आदिशक्तीचा जागर करीत नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीला देवीमातेच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देत सोने म्हणजे आपट्याची पाने भेट देऊन दसरा सण साजरा करण्यात आला. ...