लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | Water storage in dams in western Maharashtra is above 70 percent; How much water is in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी?

जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...

Dharashiv Dam Water : 'मे’न्सूनची गोडी आता उडाली; धाराशिवच्या प्रकल्पांत पाणी वाढ नाही वाचा सविस्तर - Marathi News | latest news Dharashiv Dam Water: 'Monsoon's sweetness has now faded; No increase in water in Dharashiv projects read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मे’न्सूनची गोडी आता उडाली; धाराशिवच्या प्रकल्पांत पाणी वाढ नाही वाचा सविस्तर

Dharashiv Dam Water : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्प भरतील अशी आशा होती, मात्र, मृग व आर्द्रा कोरडे गेल्याने पाणीसाठा ४० टक्क्यांवरच स्थिर आहे. सीना-कोळेगाव ५० टक्क्यांवर, मांजरा मात्र २५ टक्क्यांवरच आहे. खरीप हंगाम ...

चांदोली ८१.१६ टक्के भरले; कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा - Marathi News | Chandoli 81.16 percent full; Water storage of major dams in Kolhapur, Sangli and Satara districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली ८१.१६ टक्के भरले; कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दम घेतल्याने शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून उघडीप आहे. मात्र, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. ...

धरणांमधील पाणीसाठा कसा मोजला जातो, क्युसेक,टीएमसी म्हणजे काय?  - Marathi News | Latest news How is water storage in dams measured and what is cusec, TMC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणांमधील पाणीसाठा कसा मोजला जातो, क्युसेक,टीएमसी म्हणजे काय? 

Dam Water Measurement : धरणे, बंधारे भरल्याच्या आणि धरणांमधून पाणी सोडण्याच्या बातम्या वाचायला, ऐकायला व बघायला मिळतात.  ...

भाटघर, नीरा देवधर, वीर अन् गुंजवणी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | Increase in water storage of Bhatghar, Nira Deodhar, Veer and Gunjawani dams; How much water storage is there in the dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाटघर, नीरा देवधर, वीर अन् गुंजवणी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणांत किती पाणीसाठा?

निरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा आजअखेर ४८ टक्के अधिक निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. ...

Buldhana Dam Water : घाटाखालच्या भागांत पावसाची प्रतीक्षा; नदी-नाले कोरडे, प्रकल्पही कोरडेच! - Marathi News | latest news Buldhana Dam Water : Waiting for rain in the areas below the ghats; rivers and streams are dry, projects are also dry! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटाखालच्या भागांत पावसाची प्रतीक्षा; नदी-नाले कोरडे, प्रकल्पही कोरडेच!

Buldhana Dam Water : बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाचे मिश्र चित्र पहायला मिळाले. घाटावर दमदार पाऊस तर घाटाखालच्या पाच तालुक्यांत पर्जन्यमान २०० मिमीपेक्षाही कमी. नदी-नाले, प्रकल्प कोरडेच; शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. (Buldhana Dam Water) ...

कोल्हापूर, सांगलीतील महापुराला अलमट्टी नव्हे पुलांचा भरावच जबाबदार; रघुनाथदादा पाटील - Marathi News | Flooding in Kolhapur, Sangli is not due to Almatti but to the filling of bridges; Raghunathdada Patil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर, सांगलीतील महापुराला अलमट्टी नव्हे पुलांचा भरावच जबाबदार; रघुनाथदादा पाटील

Kolhapur & Sangli Flood : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी धरण नव्हे तर पंचगंगा, कृष्णा नदीवर उभारलेले पूलच जबाबदार आहेत. पुलांच्या कमानींची संख्या कमी करून भराव टाकल्याने महापुराचा धोका वाढल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदाद ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; पंचगंगेची पातळी २० फुटांवर - Marathi News | Rainfall in Kolhapur district; Panchgange level at 20 feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; पंचगंगेची पातळी २० फुटांवर

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दीड फुटाने कमी झाली. ...