शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. Patharpunj Rain धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे रविवारी सकाळी सात ते सोमवार सकाळी सात या चोवीस तासात २३३ मि. मी. तर एकूण ६२०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
यंदा जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब झाल्याने कोल्हापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात सरासरी १०८९ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. ...