लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

कुकडीच्या पाण्यासाठी बबनराव पाचपुते यांचे श्रीगोंद्यात उपोषण सुरू - Marathi News | Babanrao Pachpute starts fast in Shrigonda for drinking water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीच्या पाण्यासाठी बबनराव पाचपुते यांचे श्रीगोंद्यात उपोषण सुरू

कुकडीच्या पाणी प्रश्नावर माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी सकाळी (दि.१ जून) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. पाचपुते उपोषणास बसल्याने भाजपाचे कार्यकर्ते श्रीगोंदा शहरात जमा होऊ लागले आहेत.  ...

बल्लारपूर शहरासाठी इरई धरणातून पाणी घेणार - Marathi News | Water will be taken from Erei dam for Ballarpur city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर शहरासाठी इरई धरणातून पाणी घेणार

वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयार केला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त ...

कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा; राजेंद्र नागवडे यांची जलसंपदामंत्र्यांना पत्र - Marathi News | Quickly release the cycle of Kukdi, Visapur; Letter of Rajendra Nagwade to the Minister of Water Resources | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा; राजेंद्र नागवडे यांची जलसंपदामंत्र्यांना पत्र

कुकडी लाभक्षेत्रातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी कुकडी व विसापूर कालव्यांचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हे ...

कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडण्याची चिन्हे - Marathi News | Signs of chicken pox prolongation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडण्याची चिन्हे

कुकडी प्रकल्पातील डिंबे धरणातून येडगाव धरणात थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे येडगाव धरणात २२८ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकवर अवलंबून आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार आहे. त्यामुळे ...

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्केच साठा शिल्लक ! - Marathi News | Only 34% reserves in dams in the district! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्केच साठा शिल्लक !

मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस ...

मासेमारीसाठी गेलेल्या वृध्दाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | An old man who went fishing drowned in Bhandardara dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मासेमारीसाठी गेलेल्या वृध्दाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू

भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या अकोले तालुक्यातील चिचोंडी येथील श्रावण सोमा मधे (वय ६५) या वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...

टेमघर' दुरुस्तीला कोरोनाचे विघ्न; यंदाही धरण दुरूस्तीचे काम अपूर्ण राहणार - Marathi News | Corona's disruption to Temghar's repair; Even many years the dam repair work will remain incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेमघर' दुरुस्तीला कोरोनाचे विघ्न; यंदाही धरण दुरूस्तीचे काम अपूर्ण राहणार

गेल्या काही वर्षांपासून टेमघर धरण दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण.. ...

खडकवासला कालव्यावरील शेतीला ‘टेल टू हेड’पध्दतीने पाणी द्यावे : हर्षवर्धन पाटील - Marathi News | Water should be irrigated by tail-to-head method to farm on Khadakwasla canal: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला कालव्यावरील शेतीला ‘टेल टू हेड’पध्दतीने पाणी द्यावे : हर्षवर्धन पाटील

इंदापुर तालुक्यातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...